अवामी महाज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : अवामी महाज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक मुशकुर अहमद शेख , फिरोज चांद खान , मोहम्मद गौस ( बबलू सय्यद ) रऊफ कुरेशी , उमर शरीफ मोहम्मद शेख ( बबलू ) . या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती इकबाल अन्सारी , इसाकभाई चावीवाले , वहाब मणियार ,वाहीद बियाबानी, इकबाल शेख , यासीन शेख , इकबाल तांबोळी , खलील खान , युसुफ शेख, आरिफ सय्यद , हाजी इम्तियाज शाबिर शेख , जमीर सय्यद , हारून सय्यद , इलियास शेख (इल्लू भाई ) साजिद खान पठाण होते . या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांचे शुभ हस्ते दहा हजार पाणी बॉटल वाटप करून मंडळाचा सत्कार सुद्धा करण्यात आला