Skip to main content

Posts

Showing posts with the label पिंपरी चिंचवड

जमीयत उलमा हिंद महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी साहब का इंतकाल

आजमी साहब की कमी हमेशा मेहसुस होगी ; हाजी गुलजार अध्यक्ष जमीयत पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो लाईव्ह :    अन्वरअली शेख  :  पिंपरी चिंचवड- जमियेत उलमा हिंद  महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी | साहब का कल  २० जून को सुबह की नमाज से कुछ वक्त पहले इंतकाल हो गया.  जनाजे की नमाज असर के बाद  नारियलवाडी कब्रस्तान मुंबई में अदा की गयी और उसी कब्रस्तान में सुपुर्द खाक किया गया. हजरत मौलाना मुस्तकीम साहब सदर महाराष्ट्र जमीयत के साथ समाजसेवा में ५६ साल से लगे रहे और आप उलेमाये दिन में एक बेहतरीन मुकर्रार थे. आपके पुणे शहर मे कई सफर हुवे हे. जमियेत के लिये आप का बहुत महत्व पूर्ण योगदान रहा है, आप जमीयत उलेमा के प्रोग्राम में २५-३० वर्षो से जुडे रहे. हाजी गुलजार अध्यक्ष पिंपरी चिंचवड जमियेत उलमा ने आपके इंतकाल पर दुख व्यक्त किया है और अल्लाह से दुआ कि है कि मरहूम को जन्नते फिरदौस आला मकाम अता फरमाएं.  

कोण होणार चिंचवडचा आमदार...? आज जाहीर होणार

  चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ  पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पुणे मेट्रो लाईव्ह : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण :  मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल....

जमियेत ऊलमा हिंद इन्सानो के मदद लिये;हाजी गुलजारअध्यक्ष जमियेत पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख : पिंपरी चिंचवड शहर मे जमियेत ऊलमा का समाज सुधार अभियानद्वारा पिछले तीन महिनो मे शहर के अलग अलग इलाको को शिक्षा, देश प्रेम, रोजगार,आरोग्य, इन्सानोके प्रती प्यार,एकता,सद्भाव,भाईचारा, और कू प्रथा , देहज,तलाक, रस्मो रिवाज फिजुल खर्ची आदी.. के बारे मे समाज मे जागरूकता निर्माण करने ले लिये अभियान चलाया गया, समाज सुधार कार्यक्रम की इस साल का आखरी सभा पिंपरी काळेवाडी मक्का मस्जिद मे आयोजित की गयी थी. हाजी गुलजार  अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जमियेत ने अपना मनोगत व्यक्त करते हूवे कहा जमियेत ऊलमा हिंद सारी दुनिया के इन्सानो के मदद के लिये आगे आने वाली तंजीम हे. हम किसी भी प्रकार के जात-पात ,धर्म ,भेद ,भाव कीए बीना इंसानियेत के लिये काम करने मे विश्वास करते हे, और हम आने वाले समय मे भी इसी प्रकार से समाज सुधार के कामो मे लगे रहेंगे. इस कार्यक्रम मे शहर के विविध सामाजिक संघटनोने भाग लिया.समाज मे काम करने वाले बहुत से सामाजिक काम करने वालो और पत्रकारोंको गवरव पुरस्कार प्रदान किया ,  इस कार्यक्रम मे मुख्य अतिथी मौलाना हलीमुल्लाह कासमी ज. सेकेट्री जमियेत ऊ...

जामेतुल बनात दारुल फलाह नेहरू नगर पिंपरी का सालाना जलसा कामयाब हर मोहल्ले मे बालिग लडकीयो का मक्तब मुस्लिम समाज की जरूरत ; मुफ्ती रईस कोंढवा

  पुणे मेट्रो लाईव्ह :  अन्वरअली शेख :  पिंपरी चिंचवड ता. 3 नेहरू नगर मे लडकीयो का दिनी मक्तब जिस मे कुरान,उर्दू और इस्लामी तालीम,अदब, तेहजिब की तालीम   देने का  काम मोलाना एहसान फैजी पिछले तीन सालो से अंजाम दे रहे है. आज मुस्लिम समाज की  सब से बडी जरुरत शिक्षा की हे ! इस्लाम धर्म मे शिक्षा,तालीम को बहुत महत्व दिया गया है,  https://youtu.be/10kl07GK6rA इस्लाम धर्म शिक्षा और तालीम के मामले में किसी भी तरह स्त्री और पुरुष मे भेदभाव नही करता हे, मेहमाने खास मुफ्ती रईस कोंडवा ने अपने मुख्य भाषण मे विचार प्रकट कीये. आगे मुफ्ती रईस ने कहा की आज मुस्लिम समाज की सब से बडी जरुरत बडी,बालीग लडकीयो के लिये हर मोहल्ले मे दिनी तालीम देने के लिये मक्तबो का इंताजाम करना बहुत ही जरुरी है,    मोलाना ऐहसान फैजी ने आये हुवे सभी मेहमानो का स्वागत किया, मुख्य मेहमान आमिना जी पानसरे (चाची ) कारी इकबाल उस्मानी, मदरसा फैजुल उलूम दापोडी, हाफीज अन्वरअली देहूरोड मदद फाऊंडेशन आदी मेहमान  कार्यक्रम मे मौजुद रहे,     मक्तब की छोटी बाच्चियो मे अपने इस्ला...

दारुल कजा ऑल इंडिया मुस्लिम पर पर्सनल्लॉ और तदबिर फाऊडेशन पुणे के जेरे एहत्माम मजलिस..

 इजलास ए आम् इसलाहे माशरा और दारुलकजा   पुणे मेट्रो लाईव्ह :  अन्वरअली शेख  पिंपरी चिंचवड शहर मे एक अजिमुशान प्रॉग्राम काळेवाडी मक्का मस्जिद मे हूवा जिस मे शहर के मशहूर ऊलमा ए दीन ने शिर्कत की साथ ही शहर का मुस्लिम समाज ने बहुसंख्या मे भाग किया कारी इद्रिस सदर पुणे शहर जामियेत उलमा हिंद,   मोलाना आ. गफ्फार, कारी इकबाल मदरसा फैजुल उलूम दापोडी, मोलाना आ.शकुर बिजलिनगर,मुफ्फती आ.समद मदिना मस्जिद आकुर्डी, मोलाना फिरोज काळेवाडी,हाजी अब्दुल रज्जाक सदर जमियेत  देहूरोड,हाजी मुशीर पठाण अक्सा मस्जिद देहूरोड, गौस सुनार मदद  फाऊंडेशन , फरहत अत्तार जामा मस्जिद देहूरोड, नाजीम नालबंद KWA पिंपरी चिंचवड के जिम्मेदार,हाजी गुलाम साहेब, मोलाना उमेर गाजी एकरा इंग्लिश स्कूल दापोडी, मौजुद थे. हाजी गुलजार सदर पिंपरी चिंचवड जमियेत उलमा हिंद ने मुस्लिम समाज मे शिक्षा,आरोग्य, और आपसी झगडो पर तलाक, खुला,विरसात पर पिंपरी चिंचवड मे दारुल कजा इस्लामी तरीके से   काम कर रही हैं जिस का फायदा पिंपरी चिंचवड शहर के मुसलमानों को बहुत फायदेमंद साबित होता नजर आ रहा हे जानकारी संझा क...

बिल्किस बानो व इंद्र मेघवाल यांना न्याय द्या - अपना वतन संघटनेतर्फे " केंद्र " सरकारचा निषेध

  बलात्काऱ्यांना संरक्षण हेच का , मोदींचे महिला धोरण ? पुणे मेट्रो लाईव्ह : पिंपरी : बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची माफी रद्द करून त्यांना तुरूंगात टाका तसेच राजस्थान ,सुराणा येथील इंद्र मेघवाल या मुलाची हत्या करणाऱ्या शिक्षकावर खटला जलदगती न्यायालयांमध्ये चालवा या मागणीसाठी रविवारी अपना वतन संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील आंबेडकर पुतळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुट्टपी वृत्तीचा निषेध करण्यात आला . १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या सुरक्षेविषयी ,हक्कांविषयी बोलले , परंतु त्याच दिवशी गुजरात मधील बिल्किस बानो प्रकरणात गुन्हेगार असलेल्या आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय  केंद्र सरकारने व गुजरात घेतला. हा देशातील सर्व स्त्रियांचा अवमान आहे. अशी भूमिका मान्यवरांनी मांडली.*  तसेच राजस्थान मधील सुराणा गावामध्ये  ९ वर्षाच्या बालकाला निष्ठुरपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली . या दोन्ही घटना लोकशाहीला काळ...

विसर्जन घाटाची स्वछता करून मिरवणूक मार्गातील रस्त्यावरील खड्डे बुजवा

राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा सरचिटणिस दीपक गुप्ता यांची फ प्रभाग अधिकरी सीताराम बहुरे यांच्याकडे मागणी पुणे मेट्रो लाईव्ह : कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेश उत्सव साजरा करण्यात आला नाही. यावर्षी गणेश उत्सव प्रथमच निर्बंधमुक्त मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशा परिस्थितीत चिखली येथील विसर्जन घाटाची स्वच्छता करून विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत , अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस दीपक गुप्ता यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे फ प्रभाग अधिकार सीताराम बहुरे यांच्याकडे केली आहे. दीपक गुप्ता यांनी सांगितले की, चिखली परिसरातील सार्वजनिक घाटावरील असलेल्या कचरा तसेच राडारोडा काढून तो परिसर स्वच्छ करून या ठिकाणी फवारणी करून तो घाट स्वच्छ करावा. त्यामुळे येथे होणारी दुर्गंधी दूर होईल. कोरोनामुळे दोन वर्षे गणेश उत्सव साजरा करण्यात आला नसल्यामुळे या वर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत.विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे केली आहे. पडलेले आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना विसर्जन घाटाक...

पुरस्कार:हाजी गुलजार अध्यक्ष जमीयेत ऊलमा हिंद पिं.चिं. को मिला सामाजिक सेवा के लिए पुरस्कार

शिक्षा,आरोग्य,सामाजिक जनजागृती तथा कोरोना काल मे  उल्लेखनीय कार्य पुणे मेट्रो लाईव्ह : अन्वरअली शेख : पुणे शहर पिंपरी चिंचवड जामितुस्सोलिहात, फिदा-ए-मिल्लत स्कूल जमियेत उलमा हिंद महाराष्ट्रा के समारोह मे हाजी गुलजार (अध्यक्ष जमियेत उलमा हिंद पिंपरी चिंचवड) को उन के समाज सेवा लिये शहर का आदर्श समाज सेवी अवार्ड प्रदान किया गया है। उन्हें यह प्रतिष्ठित अवार्ड प्रदान किया गया है। दरअसल उन्हें ये सन्मान मोलाना असलम रिजवी अध्यक्ष शिया बोर्ड ऑफ महाराष्ट्रा  औंर पुणे शहर के मशहूर व मारुफ अलिमे दीन कारी इद्रिस सदर पुणे शहर के हाथ  पुणे शहर  में कोंढवा  मे होने वाले वार्षिक समारोह मे समाज सेवा के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य के लिए यह सम्मान प्रदान किया गया है।  उनके निकट के सहयोगी व सामाजिक कार्यकर्ता कारी  इकबाल ने बताया कि समारोहपूर्वक आयोजित कार्यक्रम में उन को कोरोना काल मे,तथा अस्मानी संकट आपदा के समय नियोजनबध्द तरिको से  समाज सेवा  करने के लिये अवार्ड प्रदान किया। अवार्ड को पाने की खबर मिलते ही पिंपरी चिंचवड- जिले में उनके जानने वाले  एवं सा...

स्वतंत्र दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साह व आनंदमय वातावरणात कासारवाडी मदरसा येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

कासारवाडी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख   पिंपरी चिंचवड : कासारवाडीतील  मदरसा येथे   सन्माननीय इंजिनीयर वसीम अकरम यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.  यावेळी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पहीली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणारे विध्यार्थीनी इंग्रजी तुन  भाषण करून सर्वाना मंत्र मुग्ध केले यात विशेष करुन दोन मुलांनी आपल्या मित्राकडे आपल्या घरातील पालकांनवर आपसात बोलताना म्हणतात कि माझे बाबा मला कुठे ही फिरण्यास घेऊन जात नाही ते मला वेळ ही देत नाही सकाळी जातात आणि मी झोपल्यावर घरी येतात त्यामुळे मी बाबांन वर खुप नाराज आहे, ते ऐकून त्याचा मित्र ही म्हणतो प्रत्येक घरात हीच बोंब परिस्थिती दिसते मित्रा, त्यामुळे मी ही आई बाबांनवर नाराज आहे तेवढ्यात एक अजून एक मित्र येतो तो दोघाची समजुत काढत म्हणतो तुम्ही आई बाबांन वर का ? नाराज होता नाराज होणे बरोबर नाही, तुम्हाला माहीत आहे का, बाबा किती कष्ट तुमच्यासाठी घेतात ते रोज धडपडत पैश...

पिंपरी कालेवाडी मक्का मस्जिद मे स्वतंत्रता के अमृतमहोत्सव के अवसर पर 250 नमाजियो को तिरंगे निःशुल्क बांटे गये

पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख : पिंपरी चिंचवाड़ - ता.12, पिंपरी कालेवाडी मक्का मस्जिद मे  स्वतंत्रता के अमृतमहोत्सव के अवसर पर हाजी गुलजार जमियेत ऊलमा हिंद पिंपरी चिंचवड अध्यक्ष  के मार्गदर्शन में मस्जिद मे आने वाले सभी नमाजि नागरिकों को नि:शुल्क तिरंगा वितरित किया गया.   हाजी गुलजार अध्यक्ष जमियेत ऊलमा हिंद पिंपरी चिंचवड के नेतृत्व में सभी नमाजी भाईयो को अपने अपने घरों में तिरंगा फेहराने लिये मक्का मस्जिद मे आज बाद नमाजे मगरिब के 250 झंडे निःशुल्क  बांटा गया.  जमियेत अध्यक्ष हाजी गुलजार ने कहा कि इस देश की युवा पीढ़ी को भारतीय स्वतंत्रता संग्राम में लाखों शहीदों के समर्पण से अवगत कराने के लिए मक्का मस्जिद मे हम ये  तिरंगा अभियान चला रहे हे,इस कार्यक्रम मे  छावा संघटन के एलकर पाटील साहब,मक्का मस्जिद के नायबसदर हाजी उस्मान साहब, ज. सेकेट्री ताजुद्दीन तांबोळी, और मस्जिद सभी ट्रस्टी जिम्मेदार उहदे-दार मौजुद थे,  अन्वरअली शेख  पुणे मेट्रो लाईव्ह

वाकड येथील घटनेत मृत पावलेल्या तरुणास न्याय मिळवून देण्यासाठी तृतीयपंथी समाजाकडून गुरुवारी पोलीस आयुक्तालयावर आंदोलन

पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख पिंपरी, पुणे ( दि. १ ऑगस्ट २०२२) - वाकड येथील "द बार हिस्ट हॉटेल" येथे हॉटेल मालक, त्यांची पत्नी तसेच त्यांचे साथीदाराने केलेल्या मारहाणीत एका युवकाला जीव गमवावा लागला. सदर प्रकरण दडपून टाकण्यासाठी आरोपींवर सौम्य कलमे लावून पोलिसांकडून अन्याय केला जात असल्याने त्या विरोधात तृतीयपंथी समाजाच्या विविध सामाजिक संस्था  व संघटनांच्या वतीने रिपब्लिकन युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ( दि. ४ ऑगस्ट २०२२) सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन युवा सेनेचे राहुल डंबाळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तृतीया फाऊंडेशनच्या प्रेरणा वाघेला, कशीश, कादंबरी, पिडिता मन्नत, राहुल गजवी, उडान ट्रस्टचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. दि. २६/७/२०२२ रोजी मध्यरात्री किरकोळ वादातून अभय मनोज गोंडाणे या २१ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. त्याबाबत सदर आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात तृतीया फाऊंडेशन , उडान ट्रस्ट, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणेरी प्राइड फाऊंडेशन, महालक्ष्मी जनजाती ...

क्राईम न्यूज : भोसरीत पिस्टल विक्री साठी आलेल्या गुन्हेगाराला शिताफीने सापळ्यात जेरबंद त्याच्या ताब्यातून चार गावठी पिस्तूल व चार जीवंत राऊंड हस्तगत

    पिंपरी चिंचवडचे पोलीस  आयुक्त   अकुंश शिंदे यांच्या  मार्गदर्शना खाली  शस्त्र  विरोधी  पथकाचे  पोलीस निरीक्षक  राजेंद्र  निकाळजे त्यांच्या  सहकाऱ्यांची धाडसी  कामगिरी                                        पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख  पिंपरी चिंचवड  पोलीस  आयुक्तालय शस्त्र  विरोधी  पथकातील पो.काॅ. प्रवीण  मुळीक यांना गुप्त  बातमीदारा कडुन इंद्रायणी नगर  एमआयडीसी भोसरी या ठिकाणी  एक गुन्हेगार पिस्तूल  विक्री साठी  येणार  असल्याचे  खबर  मिळाली. प्रवीण  मुळीक यांनी ती खबर शस्त्र  विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे  यांना  सांगताच पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी त्यांचे पथकातील  सहकारी  पोलीस  उप निरीक्षक  बी. आर.गोसावी, पो.हे. काॅ. गवारी, पो.काॅ. मुळुक,पो.काॅ  शेळके व सहकारी...

आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे संबंधित ६८ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  पुणे मेट्रो लाईव्ह : अनवर अली शेख : पिंपरी   चिंचवड  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची बदली एका क्षेत्रीय कार्यालयातून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून, प्रशासनाने प्रभागांतर्गत बदली करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागात काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची प्रशासनाने अन्य क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली केली. यामध्ये आरोग्य मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांचा बदलीला विरोध नाही. मात्र, प्रभागांतर्गत बदली व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष अभिमान भोसले, लाला गाडे, दिलीप गुंजाळ, नितीन समगीर, श्री. विटकर आदी प्रतिनिधींनी आमदार लांडगे यांना मागणीचे निवेदन दिले. अन्य क्षेत्रीय कार्यालयात बदली केल्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. कामगारांमध्ये...