Skip to main content

Posts

Showing posts from June 3, 2023

प्रा सौ प्रमोदिनी माने यांना पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आल

प्रा सौ प्रमोदिनी माने  यांना  पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले  पुणे मेट्रो लाईव्ह : सौ.प्रमोदिनी माने  कोडोली येथे  दिनांक ३१मे रोजी अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतेक ग्राम पंचायत मधील दोन कर्तबगार महिलांचा सत्कार आयोजित केला होता .  कोडोली ग्रामपंचातमध्ये प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम यांनी तनिष्का ग्राहक पंचायत प्रविणा फोडेंशन या माध्यमातून समाजात महिलांसाठी अहोरात कोणताही मोबदला न घेता स्वखर्चाने सामाजिक कार्याची दखल घेतली व शासनाने जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार त्यांना मिळाला .  याप्रसंगी ग्रामपंयात सर्व सदस्य सरपंच सौ भारती पाटील ग्रामविकास अधिकारी उपसंरपंच मा श्री प्रविण जाधव . अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या या स्वीच्याउपस्थीत प्रा सौ प्रमोदिनि माने मॅडम व सौ शिर्के मॅडम यांना पुरस्कार देण्यात आला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले माने मॅडम यांनी आपल्या सामाजिक कार्य...

राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या मागे का जायचं ?

  कोल्हापूर, हातकणंगले काँग्रेस कडेच ठेवा  -  प्रदेश सचिव शशांक बावचकर यांची भूमिका पुणे मेट्रो लाईव्ह  इचलकरंजी : प्रतिनिधी :  राष्ट्रवादीने विधानसभेला आघाडी धर्म पाळला नाही तर स्वाभिमानीने आवाडेंचा प्रचार केला. त्यामुळे त्यांच्या मागे जाण्याची आमची अजिबात मानसिकता नाही. त्यांच्या सोयीसाठी आमचा बळी का देता?  अशी परखड भूमिका काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी मुंबईतील बैठकीत मांडली. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूर, हातकणंगले दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवावेत, अशी जोरदार मागणी त्यांनी लावून धरली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. कोल्हापूर जिल्ह्यातून आमदार सतेज पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते. दरम्यान ,आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेसची दमदार कामगिरी सुरू आहे. भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही. गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समिती ही महत्त्वाची सत्ता केंद्र काँग्रे...