क्राईम न्यूज : भोसरीत पिस्टल विक्री साठी आलेल्या गुन्हेगाराला शिताफीने सापळ्यात जेरबंद त्याच्या ताब्यातून चार गावठी पिस्तूल व चार जीवंत राऊंड हस्तगत
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अकुंश शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे त्यांच्या सहकाऱ्यांची धाडसी कामगिरी पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय शस्त्र विरोधी पथकातील पो.काॅ. प्रवीण मुळीक यांना गुप्त बातमीदारा कडुन इंद्रायणी नगर एमआयडीसी भोसरी या ठिकाणी एक गुन्हेगार पिस्तूल विक्री साठी येणार असल्याचे खबर मिळाली. प्रवीण मुळीक यांनी ती खबर शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांना सांगताच पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी त्यांचे पथकातील सहकारी पोलीस उप निरीक्षक बी. आर.गोसावी, पो.हे. काॅ. गवारी, पो.काॅ. मुळुक,पो.काॅ शेळके व सहकारी...