Skip to main content

Posts

Showing posts with the label कोंढवा पुणे

कोंढवा भागातील त्रस्त नागरीक थेट आमदार यांच्या निवासस्थानी पोहचले

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : गेल्या अनेक वर्षा पासून रखडलेला मुद्दा सर्वे नंबर ४२ व आशीर्वाद बिल्डींग येथील डिपी रोड तसेच मार्केट यार्ड ते कोंढवा येथील डिपी रोड तसेच रोडवरील घरमालकांचे पुन्नरवसन या बाबत हडपसर मतदार संघाचे आमदार मा चेतनदादा तुपे यांना भेटण्याकरीता थेट पोहचले.यावेली मा आमदार साहेबांनी जवल जवल तासभर चर्चा केली यामध्ये हज हाऊस पासून ते ओटा मार्केट, प्रसुतीगृह,लायब्ररी पर्यन्त विस्तृत चर्चा झाली येथील माजी नगरसेवक/नगरसेवीका यांच्या कार्याचा आढावा देखील या वेली घेण्यात आला.यावेली नागरीकांची नाराजी उघडपणे मा आमदार समोर जेष्ठ समाजसेवक इब्राहिम शेख यांनी मांडली.इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप तर्फे असलम इसाक बागवान यांनी तर रहमत सोशलफौडेशन तर्फे अब्दुल बागवान यांनी विविध समस्या मांडल्या.जर राज्य सरकार आम्हाला निधी देतच नसेल तर आम्हि सरकार विरोधात असहकार चलवल उभी करू असे असलम इसाक बागवान यांनी सांगीतले.चर्चा खूपच यशस्वी झाली,बरेच नेते फक्त आश्वासन देतात परंतू मी कोंढव्याभागातील समस्या सोडविण्याकरीता पुर्ण प्रयत्न करील अशी ग्वाहि यावेली मा आमदार साहेबांनी दिली. यावेली उपस्थीत कोंढवा भाग...