तनवीर इनामदार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला पुणे मेट्रो लाईव्ह पुणे : मुस्लिम बँकेचे चेअरमन डॉ. पी ए इनामदार व सर्व बँकेचे संचालक मंडळा तर्फे बँकेचे संचालक मा. तन्वीर इनामदार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मुस्लिम बँकेचे एडमिन ऑफिसर व बँकेचे सर्व स्टाफ उपस्थितीत होते.