Skip to main content

Posts

Showing posts from July 30, 2022

मैं शिवसेना नहीं छोड़ूंगा। मैं मर भी जाऊं तो आत्मसमर्पण नहीं करूंगा। संजय राऊत.

पुणे मेट्रो लाईव्ह : महाराष्ट्र में शिवसेना नेता संजय राउत की मुश्किलें बढ़ती जा रही हैं। पात्रा चॉल भूमि घोटाला मामले में प्रवर्तन निदेशालय (ED) के अधिकारी शिवसेना नेता संजय राउत के आवास पहुंचे हैं। इस बीच संजय राउत का बयान सामने आया है। उन्होंने ट्वीट कर कहा, 'महाराष्ट्र और शिवसेना लड़ते रहेंगे। झूठी कार्रवाई, झूठे सबूत, मैं शिवसेना नहीं छोड़ूंगा। मैं मर भी जाऊं तो आत्मसमर्पण नहीं करूंगा। मेरा किसी घोटाले से कोई लेना-देना नहीं है।' महाराष्ट्र में आए राजनीतिक तूफान के बाद संजय राउत की मुश्किलें कम होने का नाम नहीं ले रही हैं। पात्रा चॉल जमीन घोटाला मामले में राउत पर ED का शिकंजा कसता ही जा रहा है। प्रवर्तन निदेशालय की एक टीम आज सुबह शिवसेना सांसद संजय राउत के घर पहुंची है। बताया जा रहा है कि संजय राउत हिरासत में लिए जा सकते हैं। जिसके बाद उन्हें पूछताछ के लिए ईडी दफ्तर ले जाया जा सकता है। आपको बता दें कि शिवसेना सांसद राउत  1034 करोड़ रुपए के पात्रा चाल घोटाले में जांच के दायरे में हैं और उन पर जांच में सहयोग न करने का आरोप है। महाराष्ट्र के 1000 करोड़ से ज्यादा के पात्रा चॉल ...

डॉ.पी.ए.इनामदार साहेब की खास तस्विर दे कर गुलपोशी की गयी .

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : हाल ही मे विक्रोळी मुंबई से आये खास मेहमान.. श्री. मोहम्मद सलीम शेख जी..सीएसडब्ल्यू. सेक्युरीटी  मुंबई से आये हुए खुशसी शकियत..श्री. आसिफ शफी शेख साहब और मुस्लिम बँक के संचालक..श्री. बबलू सय्यद..डॉ.पी.ए.इनामदार साहेब की खास तस्विर दे कर गुलपोशी  की गयी .

पशुवैद्यकीय डॉ.विष्णू निर्मळे यांनी दिला बैलाला जीवनदान

प्रेस मीडिया लाईव्ह :  टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे :    दिनांक 30/0 7 /2022 रोजी टाकळीवाडी गावामध्ये फिरणारे दोन मोकाट बैलांमध्ये  जोरदार झुंज झाली. त्यातील एक बैल फार अशक्त व अंगावर जखमा झालेल्या होत्या.झुंज फार वेळ चालल्यामुळे एक बैल पूर्णपणे अशक्त होऊन खाली पडलेला होता .त्याला वैरण सुद्धा खाता येत नव्हते.अशा परिस्थितीत हा बैल होता.टाकळीचे पशुवैद्यकीय मा.श्री.विष्णू निर्मळे व टाकळीवाडी गावातील नागरिकांनी त्या बैलाला सलाईन ,ड्रेसिंग, करून एक जीवनदान दिले आहे.    आता बैलाची स्थिती चांगली आहे .जरी पशुवैद्यकीय डॉक्टर साहेबांचे कर्तव्य असले तरी पण धाडस महत्त्वाचे आहे.बैल साधासुधा नसून अंगाने धिप्पाड आहेत.जखमी अवस्थेत असल्यामुळे हा बैल जमिनीवर पडून होता. बैलाला नवजीवन प्राप्त झाल आहे.गावात डॉक्टर विष्णू निर्मळे यांचे कौतुक होत आहे.यावेळी टाकळीवाडीतील नागरिक संजय उन्हाळे सुनील खोत तेजस चिगरे स्वप्निल चिगरे अमित उन्हाळे अभिषेक कांबळे इत्यादी उपस्थित होते

महाराष्ट्रातून बालाजी मंदिर दर्शनास जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या गाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व स्टिकर काडण्यास सांगण्याचे घोर निंदनीय प्रकार

  निषेध निषेध निषेध छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत मराठी माणूस महाराजांचा अपमान अजिबात खपऊन घेणार नाही; मलिक शेख युवानेता देहूरोड शहर काँग्रेस आय पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख पुणे ; महाराष्ट्रातून बालाजी मंदिर दर्शनास जाणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी जाताना तिरुमला तिरुपती येथे गाड्यांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व त्यांच्या स्टिकर काढण्यास चेक पोस्ट वर सुरक्षा रक्षक संगतानाचे व्हीडीयो सोशल मीडिया वर वायरल होत आहे, हे महाराष्ट्रातील जनता कधीच खपवून घेणार नाही, व्हीडीओ मधे एका मराठी तरुणाला महाराजांच्या पुतळ्याला झाकण्यासाठी एक स्टिकर देण्यात आले असे संगणाताचे दृश्य पाहून हाता पायातील आग मस्तकात जाते डोकी पेटून उठत आहे. महाराजांचा हा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, महाराष्ट्राचे आराध्य दैवत मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करणारे एकमेव छत्रपती  शिवाजी महाराज हे राजे आहे , शिंदे सरकार यांनी याकडे त्वरित लक्ष घालून त्या  सूरक्षा कर्मी आणि हे कृत्य करण्यास लावणाऱ्या तिरुपती येथील सडक्या मेंदूच्या अधिकारी, आणि कर्मचाऱ्यां वर कायदेशीर ...