महाराष्ट्रातून बालाजी मंदिर दर्शनास जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या गाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व स्टिकर काडण्यास सांगण्याचे घोर निंदनीय प्रकार
निषेध निषेध निषेध
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत मराठी माणूस महाराजांचा अपमान अजिबात खपऊन घेणार नाही; मलिक शेख युवानेता देहूरोड शहर काँग्रेस आय
पुणे मेट्रो लाईव्ह
अन्वरअली शेख
पुणे ; महाराष्ट्रातून बालाजी मंदिर दर्शनास जाणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी जाताना तिरुमला तिरुपती येथे गाड्यांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व त्यांच्या स्टिकर काढण्यास चेक पोस्ट वर सुरक्षा रक्षक संगतानाचे व्हीडीयो सोशल मीडिया वर वायरल होत आहे, हे महाराष्ट्रातील जनता कधीच खपवून घेणार नाही, व्हीडीओ मधे एका मराठी तरुणाला महाराजांच्या पुतळ्याला झाकण्यासाठी एक स्टिकर देण्यात आले असे संगणाताचे दृश्य पाहून हाता पायातील आग मस्तकात जाते डोकी पेटून उठत आहे. महाराजांचा हा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, महाराष्ट्राचे आराध्य दैवत मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करणारे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज हे राजे आहे , शिंदे सरकार यांनी याकडे त्वरित लक्ष घालून त्या सूरक्षा कर्मी आणि हे कृत्य करण्यास लावणाऱ्या तिरुपती येथील सडक्या मेंदूच्या अधिकारी, आणि कर्मचाऱ्यां वर कायदेशीर कारवाईची मागणी केली पाहिजे.अशी मागणी शोषल मीडिया वर होत आहे , हा अनर्थ टळला नाही तर महाराष्ट्रातील जनता पेटून उठली तर याला जवाबदार कोण ?
त्वरित कारवाही करून माफी मागावी अशी आशा बाळगतो
आज मुख्यमंत्रीचा दिल्ली येथे मराठीत बोलतांना अपमान जनक वागणूक मिळत असतांना महाराष्ट्र शांत दुसरी कडे तिरुपती येथे महाराजांचा अपमान ?आता शांत नाही म्हणजे नाही
Comments
Post a Comment