Skip to main content

Posts

Showing posts from July 25, 2022

राशन कार्ड धारकों के लिए समाचार..

  राशन कार्ड पर अनाज की ऑनलाइन जांच अब आसानी से संभव;  सीखो कैसे करनी हे जांच पुणे मेट्रो लाईव्ह : अन्वरअली शेख  :  पुणे शहर तारीख २६ खाद्य सुरक्षा अधिनियम के तहत राशन कार्ड के माध्यम से गरीबों को मुफ्त खाद्यान्न वितरित किया जाता है।  इसके लिए सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) काम कर रही है।  इसमें  अधिक पारदर्शिता लाने के लिए सरकार ने एक ऑनलाइन प्रणाली  ('ई-पीओएस' )शुरू की है।  इसके माध्यम से राशन कार्ड धारकों को कितना अनाज मिलता है इसकी जानकारी दी जाती है।  उसके बारे में… ' ई-पीओएस' क्या है ?  'ई-पीओएस' का मतलब 'इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल' सिस्टम है।  यह एक केंद्रीय प्रणाली है, और राशन कार्ड धारक को इस बात की जानकारी मिलती है कि कितना और कब खाद्यान्न वितरित किया गया है।  उसके लिए राशन कार्ड धारकों का आधार कार्ड संलग्न करना होगा।  यह व्यवस्था राज्य में सबसे पहले जनवरी 2017 में लातूर जिले में शुरू की गई थी।  अब यह योजना पुरे राज्य में लागू की गई है। कार्रवाई की प्रणाली  राशन कार्ड पर कोई भी सदस्य राशन की दुक...

रिक्षा चालकांच्या भाडेवाडीच्या मागणीला यश , आनंददायी भाडेवाढ

    पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख : पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि बारामती येथे तीन आसनी रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही वृत्तपत्रामध्ये, डिजिटल मीडियावर पुणेकरांच्या खिशाला कात्रण या प्रकारे वृत्त प्रसारित झाले आहेत तर त्यावर प्रतिक्रिया देत एका रिक्षावाल्याने प्रश्न उपस्थित केला की रिक्षावाल्यांच्या भाड्यामध्ये किंचित वाढ होत आहे त्या वाढीबाबतही जर कुणाच्या डोळ्यात खुपत असेल  असेल तर हे दुर्दैवच, हल्ली महागाई आभाळाला शिवत असताना रिक्षावाल्यांच्या भाड्यामध्ये किंचित वाढ झाली आहे परंतु हेही  आनंददायी आहे. नवे दर 1 ऑगस्टपासून लागू होणार असून, ज्या रिक्षा 1 ऑगस्टपासून मीटर पून:प्रमाणीकरण (meter callibaration) करून घेतील त्या रिक्षा चालकांनाच नव्याने भाडेवाढ घेण्याचा अधिकार असणार आहे. विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तसेच खटुआ समितीच्या शिफारशीस अनुसरून सदर बैठकीमध्ये ऑटोरिक्षा भाडेवाढीचा निर्...

18 बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याचा पुणे महानगरपालिकेचा घाट ; मेगा पद भरतीच्या गडबडीत बोगस अभियंत्यांना नियुक्तीपत्र देण्याचा डाव

पुणे शहर खड्डेग्रस्त, नागरिक त्रस्त पण मनपा प्रशासन बोगस अभियंत्यांच्या प्रमोशनसाठी आग्रही ! आम आदमी पक्षाचे मनपा बाहेर तीव्र आंदोलन पुणे मेट्रो लाईव्ह ; संपूर्ण पुणे शहरांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली असताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग आणि स्थापत्य विभाग हे बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची कोणतीही मान्यता नसताना जे आर एन राजस्थान विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने अभियांत्रिकी पदविका घेतलेल्या 18 बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करण्याऐवजी त्यांच्या पदोन्नतीचा घाट महापालिकेमध्ये घातला जात आहे. सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये मेगा पद भरती चालू असून त्याबाबत होणाऱ्या गोंगाटाचा  फायदा घेऊन निमुटपणे दिनांक 29 जुलै 2022 रोजी डीपीसी ( डिपार्टमेंट प्रमोशन कमिटी) बैठक आयोजित करून या 18 बोगस अभियंता पदोन्नती देण्याचा डाव पुणे महानगरपालिकेमध्ये शिजत आहे. या विरोधामध्ये आज आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या गेट बाहेर तीव्र आंदोलन करून याचा विरोध दर्शविण्यात आला. जोपर्यंत याबाबत आम आदमी पक्...

पावसाने विकास कामाचे दावे पडले खोटे !

कोंढव्यातील रहिवासी नागरी समस्यांनी त्रस्त पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढव्यातील रहिवासी नागरी समस्यांनी त्रस्त झाले असून पावसाने विकास कामाचे दावे  खोटे पडले आहेत. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी ही माहिती दिली. पुणे प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर ,  भाग्योदय नगर मिठानगर, साईबाबानगर ४२ व इतर ठिकाणी लाखोंची निविदा भरून बनविलेले रस्ते आज खड्डेमय बनले आहेत. गटारी झाकणे तोडून वाहत आहेत,  गेले पाच वर्ष काम कमी आणी कार्यक्षम तेचा ढिंढोराच जास्त वाजविला गेला, शिक्षणाची गैरसोय महानगरपालीका शाळेची अवस्था पाहण्या जोगी झाली आहे. शाळेत विदयार्थी संख्या जास्त असल्याने एकाच वर्गात अनेक इयत्तेचे विद्यार्थी बसवले आहेत.  हज हाऊस आश्वासन ठरले खोटे  विकास कामात केलेले दावे खोटे ठरले आहेत. ओटा मार्केट,लायब्ररी, मुस्लिम मते घेण्याकरीता उद्दघाटन करूनहि पुर्ण न झालेले हज हाऊस,पाण्याची टाकी, सांस्कृतिक हॉल यावर  माजी नगरसेवकांनी उत्तर द्यावे, असे असलम इसाक बागवान यांनी म्हटले आहे.