Skip to main content

Posts

Showing posts with the label विशेष वृत्त

निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति...

 " अभिज्ञा  म्हणाली बाबा म्हणून मोठया प्रमाणात झाडं लावली पाहिजे"            कव्हर स्टोरी....       एका लहान मुलीची पर्यावरणाच्या  प्रती उत्तम कामगिरी अन्वरअली शेख पुणे मेट्रो लाईव्ह  देहूरोड दि.६ निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति प्रेम भावना व निसर्ग निर्मितीच्या महान कार्यात मग्न अशी ही देहूरोड शहराच्या केंद्रीय विद्यालय नंबर १.तिसरी  मध्य शिकत असताना पर्यावरणाची काळजी घेतली आणि पर्यावरण संवर्धन, निसर्ग रक्षणाच्या बाबतीत,तेसच मानवतेच्या दृष्टीकोनातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिला (नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थने ) कार्याची दखल घेऊन कु.अभिज्ञा पंकज तंतरपाळे यांना संस्थच्या वतीने प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे.   कु अभिज्ञा ची निसर्ग प्रति प्रेमाची कहाणी मागील दोन वर्षांपूर्वी जन्माला आली संपूर्ण जग कोरोना या भयंकर महामारी-शी झुंजत होता भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती,अनेक निष्पाप लोकं या आजारा मुळे मरण पावले,र...

तिरुमाला देवस्थान मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सन्मानपूर्वक एन्ट्री दिली जाणार

  अधिकारी ए.वी. धर्मा रेड्डी यांनी माहिती दिली            पुणे मेट्रो लाईव्हचा दणका पुणे मेट्रो लाईव्ह : अनवर अली शेख : महाराष्ट्रातून श्री बालाजी देवस्थान या ठिकाणी दर्शनानिमित्त जाणाऱ्या मराठी तरुणाच्या तिरुमला चेकपोस्ट सुरक्षा कर्मी  यांनी गाडीमधून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला काढण्यास सांगण्यात आले होते. त्या त्या तरुणाने आवाज उठवला होता. त्यावेळी सर्वप्रथम डिजिटल मीडिया मध्ये हे वृत पुणे मेट्रो लाईव्ह मध्ये प्रकाशित करण्यात आले होते, याची दखल घेत तिरुमाला देवस्थान मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सन्मानपूर्वक एन्ट्री दिली जाणार असे अधिकारी ए.वी. धर्मा रेड्डी यांनी माहिती दिली .              पुणे मेट्रो लाईव्हचे अभिनंदन  या बाबत पुणे मेट्रो लाईव्हचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.