Skip to main content

Posts

Showing posts from July 12, 2022

खिद्रापूर येथे ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधून देण्यात आलेल्या घरांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

 ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधून देण्यात आलेली घरे ही मदत आहे की पूर्ग्रास्थांची थट्टा केली आहे   या प्रकरणा कडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही हे खरोखरच दुर्दैवी आहे . पुणे मेट्रो लाईव्ह :  खिद्रापूर येथे ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधून देण्यात आलेल्या घरांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असून या केलेल्या बांधकामात कोणतीच नियमितता नसल्याने सध्या पडत असलेल्या पावसाचे पाणी छपरी नसल्याने खिडकीतून आत येत आहे. काही घरांच्या भिंतीला ओल आली आहे . ऐलान फाउंडेशन कडून पूरग्रस्तांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. इतके सगळे झाले असताना देखील या प्रकरणा कडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही हे  खरोखरच दुर्दैवी आहे .                   मदत केली की थट्टा..? ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधून देण्यात आलेली घरे ही मदत आहे की पूर्ग्रास्थांची थट्टा केली आहे  असा प्रश्न पडला आहे. हे सर्व पाहून माणुसकीच संपत चाललेली आहे  हे मात्र नक्की.

सिंगल युज प्लास्टिक विरोधात गडहिंग्लज नगरपरिषदेची कारवाई

  पुणे मेट्रो लाईव्ह :   कोल्हापूर :  (जिमाका): गडहिंग्लज नगरपरिषदेअंतर्गत धडक कारवाईत 1200 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती गडहिंग्लज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली     गडहिंग्लज नगरपरिषदमध्ये सिंगल युज प्लास्टिक विरोधात गेले एक महिना मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत श्री. खारगे यांना नदी वेस परिसरात एका व्यक्तीकडे सिंगल युज प्लास्टिकचा साठा असून त्याच्यामार्फत शहरात इतरत्र विक्री होत असल्याची टीप मिळाली. यानंतर श्री. खारगे यांनी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड यांना डमी गिऱ्हाईक बनवून त्या व्यक्तीच्या घरी पाठवले. तिथे प्लास्टिक मिळत असल्याची खात्री पटताच श्री. खारगे यांच्या नेतृत्वात प्लास्टिक विरोधी पथकाने धडक कारवाई करत त्या व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली. तपासणी अंती घरामध्ये व दुकानात असे एकूण 1200 किलो सिंगल युज प्लास्टिक सापडले. त्या व्यक्तीचे दुकान सील करण्यात आले असून सर्व प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.           सिंगल युज प्लास्टिक विरोधातील कारवाई अशीच सुरू राहण...

गुजरात के आतंकवाद निरोधी दस्ते (एटीएस) ने कच्छ जिले के मुंद्रा बंदरगाह के पास एक कंटेनर से करीब 70 किलोग्राम हेरोइन जब्त की

जिसकी कीमत 350 करोड़ रुपये होने का अनुमान है। बताया गया कि तलाशी अभियान अब भी जारी है. पुणे मेट्रो लाईव्ह :   गुजरात के आतंकवाद निरोधी दस्ते (एटीएस) ने कच्छ जिले के मुंद्रा बंदरगाह के पास एक कंटेनर से करीब 70 किलोग्राम हेरोइन जब्त की है, जिसकी कीमत 350 करोड़ रुपये होने का अनुमान है। बताया गया कि तलाशी अभियान अब भी जारी है, इसलिए जब्त की गई सामग्री की मात्रा और कीमत में इजाफा हो सकता है।  अधिकारी के मुताबिक, एक विशिष्ट सूचना के आधार पर एटीएस ने एक नौवहन कंटेनर की तलाशी ली, जो कुछ समय पहले दूसरे देश से आया था और बंदरगाह के बाहर एक माल आपूर्ति केंद्र पर रखा गया था। उन्होंने बताया कि एटीएस ने कंटेनर से करीब 70 किलो हेरोइन बरामद की।  एटीएस और राजस्व आसूचना निदेशालय (डीआरआई) सहित राज्य एवं केंद्र सरकार की विभिन्न एजेंसियों ने हाल के दिनों में अन्य देशों से गुजरात के बंदरगाहों पर पहुंचने वाले कंटेनरों से करोड़ों रुपये के नशीले पदार्थ जब्त किए हैं। डीआरआई ने पिछले साल सितंबर में मुंद्रा बंदरगाह पर दो कंटेनरों से लगभग 3,000 किलोग्राम हेरोइन जब्त की थी, जिसके बारे में माना जाता है ...

इचलकरंजी : पाण्याचा साठा मुबलक असून सुद्धा शहरास पाण्याचा पुरवठा होत नाही.

मनु फरास : पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी :  पाण्याचा साठा मुबलक असून सुद्धा  इचलकरंजी महानगरपालिका कडून शहरास पाण्याचा पुरवठा होत नाही.  सतत  मशीन पंप सेट, पाईप लाईन लिकेज, कर्मचारी व अधिकारी यांची उदासिनता , कधी विज पुरवठा खंडीत होतो हे असे का होते  याचा अभ्यास करून जे दोषी आहेत त्यांच्या वर आयुक्तांनी कारवाई करावी असे नागरीकातून मागणी होऊ लागलेली आहे.  इचलकरंजीतील नागरीकांचा सय्यम पाहु नये ज्या प्रमाणे घर फाळा, पाणी बिल वसूली चे आपण आदेश देता त्याच प्रमाणे तुम्ही नागरिकाच्या अडचणी पण दूर केल्या पाहिजेत आणि ही आपली जबाब दारी आहे.