अधिकारी ए.वी. धर्मा रेड्डी यांनी माहिती दिली पुणे मेट्रो लाईव्हचा दणका पुणे मेट्रो लाईव्ह : अनवर अली शेख : महाराष्ट्रातून श्री बालाजी देवस्थान या ठिकाणी दर्शनानिमित्त जाणाऱ्या मराठी तरुणाच्या तिरुमला चेकपोस्ट सुरक्षा कर्मी यांनी गाडीमधून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला काढण्यास सांगण्यात आले होते. त्या त्या तरुणाने आवाज उठवला होता. त्यावेळी सर्वप्रथम डिजिटल मीडिया मध्ये हे वृत पुणे मेट्रो लाईव्ह मध्ये प्रकाशित करण्यात आले होते, याची दखल घेत तिरुमाला देवस्थान मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सन्मानपूर्वक एन्ट्री दिली जाणार असे अधिकारी ए.वी. धर्मा रेड्डी यांनी माहिती दिली . पुणे मेट्रो लाईव्हचे अभिनंदन या बाबत पुणे मेट्रो लाईव्हचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.