Skip to main content

Posts

Showing posts with the label पुणे विशेष

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि. २३: अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.  मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला. पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा ४ जाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.  त्याच दिवशी सदर वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) चा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ (सेंच्युरी ब्रँड)चा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल...

पुणे : आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम अत्यंत थाटात संपन्न .

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम  अत्यंत थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी ए इनामदार होते एम सी ई सोसायटी  चेअरमन होते .  तर  डॉ. अजय दूबेजी, mrs  गुरमीत कौर मॅडम,  राहुलजी भंडारी , भगवान वैराठीजी , मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , हाजी सईद सय्यद , हाजी फयाज मोमीन , युसुफ शेख , मंतशा शेख , व रामभाऊ जगदाळे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते.

वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या

वीजमीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : वीज  मीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोंचे प्रमाण 45 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासा सोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिल ते जून 2022 या 3 महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल 3 (825 द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज मीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे.वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी क...

सेल्स गर्ल ते उद्योजक

पुणे:  नुकताच व्यवसाय क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये सांगवी, पुणे येथील श्रीमती संध्या दीपक फाकटकर यांना" उद्योगिनी व्यवसाय गौरव पुरस्कार  २०२२" ने सन्मानित करण्यात आले.  श्रीमती संध्या फाकटकर या गेले १८  ते  २० वर्ष फर्निचरच्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए .हिंदी व बी.एड.आहे.त्यानंतर त्यांचे लग्न झाले. एकत्रित कुटुंब व्यवस्था असल्याने व पती एकटेच कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याने घरामध्ये आर्थिक अडचण होती. परंतु स्वतःच्या शिक्षणाचा कुटुंबासाठी काहीतरी उपयोग व्हावा ही  देखील इच्छा होती.  सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षक पदासाठी नोकऱ्यांचा शोध सुरू केला. परंतु यामध्ये अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता घरामध्ये पाचवी ते दहावी शिकवण्या सुरू केल्या. आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची परिस्थिती देखील बेताचीच. त्यामुळे अगदी अल्प प्रमाणात शिकवणीचे शुल्क घेतले जायचे. महिन्याकाठी त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यास ५०  रुपये शुल्क आकारले जायचे. परंतु एक- दोन वर्ष असेच चालत राहिले. संसाराचा आर्थिक गुंता काही...

बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे आता 'ररा' लघुपटात

  महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध 'ररा' हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे:सद्ध्याच्या घडीला महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार प्रमाण पाहता प्रत्येक मुलीच्या अंगात राजमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, माता रमाई, झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर संचारणे ही काळाची गरज आहे.तरच आज महिला आणि मुली सुरक्षित राहू शकतात. याच विषयांवर आधारित शिवगर्जना Creations प्रस्तूत सचिन गवळी लिखित/दिग्दर्शित 'ररा'ही हिंदी शॉर्ट फिल्म बनवत आहेत. या शॉर्ट फिल्म मध्ये बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे, बालकलाकार पार्श्र्वी आणि सचिन गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तसेच गणेश शेजवळ, स्वप्नील गुडेकर, मच्छिंद्र बोरगुडे आणि यश जगताप हे सहकलाकार आहेत.कॅमेरा सचिन केदारी, केतन चिकणे तर प्रॉडकशन ची जबाबदारी निखिल खांदवे, अभय पोते, स्नेहलराज कारंडे, प्रणाली साबळे तसेच मेक अप नवीन परमार आणि शिवाजी गोडे यांनी केला.लवकरच 'ररा'ही हिंदी शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

पुणे शहर की लाईफ लाईन समझे जाने वाली पीएमपीएमएल घाटे में ...

25 मार्गो  पर अब सेवा बंद तथा नये 4 मार्ग चालू पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख  पुणे शहर की लाईफ लाईन समझे जाने वाली पीएमपीएमएल घाटे में चल रही है इस लिये 25 मार्गों को बंद करने का फैसला किया है ! तथा 4 नये मार्ग शुरू कर रहे है। यात्रियों की  आवाजाही और प्रतीसाद को देखते हुए 20 रूटों पर ट्रिप की संख्या भी बढ़ाई जाएगी। घाटे में चल रहे मार्गों पर 2 अगस्त से बसें बंद कर दी जाएंगी। अगले तीन दिनों में नए रूट पर यात्री यातायात शुरू हो जाएगी। फिलहाल शेड्यूल में बदलाव का काम चल रहा है। इसलिए पीएमपी.. प्रशासन ने कहा कि इसे तीन दिन में लागू कर दिया जाएगा। इन मार्गों पर नहीं दौडेंगी बसें 1. स्वारगेट-मिडीपॉइंट 2. नगर भवन-आदित्य उद्यान सोसायटी 3. कात्रज-कोंधनपुर 4. तलजई पठार-स्वारगेट 5. उरुली कंचन-खामगाँव 6. सासवड-उरुली कंचन 7. हडपसर-उरुली कंचन 8. स्वारगेट-कात्रज मार्ग लेकटाउन 9. वाघोली-न्हावी सांडस 10. वाघोली-करंदीगांव 11. पुणे स्टेशन-ताड़ीवाला रोड 12. निगडी-देहुगांव 13. हिंजेवाड़ी फेज 3-इंटरसिटी फेज 3 14. चिखली-हिंजेवाड़ी मान फेज 3 15. भोसरी-पाबलगांव 16. राजगुरुनगर-कडूस 17. पिंपले...