प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून Pune Metro Live' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केलय.हे एक न्युज पोर्टल आहे. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक,क्राइम,पोलीस स्पेशल रिपोर्ट,लेटेस्ट न्युज, पोलीस न्युज, ब्रेकिंग न्यूज, चालू घडामोडी, महानगर पालिका व इतर,अन्न औषध,महसूल विभाग,अन्न धान्य, अश्या विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय. If you have any questions or comments regarding our website, then you can directly mail at: punemetrolive@gmail.com.
बेकायदेशीर व अवैध व्यवसाय धंदे , लोकांना होणारा त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कारवाई होणे बाबत पुजारी मळा येथील नागरिकांचे निवेदन.
संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांचे वर कारवाई करण्याची मागणी. पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी येथील श्री. संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांनी पुजारी मळा, वॉ.नं. १७ शिवशक्ती चौक, झपाटे दवाखान्याजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर पुजारी मळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने हत्तीकर यांचे सदर परिसरात दारूच्या बाटल्या स्वच्छ करणेचे केमिकल गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये हत्तीकर कुंटूबिय बेकायदेशीर व्यवसाय धंदे करतात म्हणजेच अनाधिकृत पणे, विनापरवाना व बेकायदेशीर देशी, विदेशी स्वरुपाचे मद्य विक्री करणे तसेच परिसरात बेकायदेशीर अवैध जुगार, तीनपानी पत्ते पैसे लावुन खेळणे तसेच अनेक बेकायदेशीर व्यवसाय,धंदे तसेच लोकांना होणारे त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील महिला नागरीक शांता बाबासाहेब धुमाळ , सरस्वती फाल्गुन पुजारी व पद्मजा मुरारी नराते चंचंदा भिमराव नराटे. सौ. चंदाकिमराव नरोट ,रेखा संजय मुधाळ...
Comments
Post a Comment