स्वतंत्र दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साह व आनंदमय वातावरणात कासारवाडी मदरसा येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
कासारवाडी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख पिंपरी चिंचवड : कासारवाडीतील मदरसा येथे सन्माननीय इंजिनीयर वसीम अकरम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पहीली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणारे विध्यार्थीनी इंग्रजी तुन भाषण करून सर्वाना मंत्र मुग्ध केले यात विशेष करुन दोन मुलांनी आपल्या मित्राकडे आपल्या घरातील पालकांनवर आपसात बोलताना म्हणतात कि माझे बाबा मला कुठे ही फिरण्यास घेऊन जात नाही ते मला वेळ ही देत नाही सकाळी जातात आणि मी झोपल्यावर घरी येतात त्यामुळे मी बाबांन वर खुप नाराज आहे, ते ऐकून त्याचा मित्र ही म्हणतो प्रत्येक घरात हीच बोंब परिस्थिती दिसते मित्रा, त्यामुळे मी ही आई बाबांनवर नाराज आहे तेवढ्यात एक अजून एक मित्र येतो तो दोघाची समजुत काढत म्हणतो तुम्ही आई बाबांन वर का ? नाराज होता नाराज होणे बरोबर नाही, तुम्हाला माहीत आहे का, बाबा किती कष्ट तुमच्यासाठी घेतात ते रोज धडपडत पैश...