पँथर आर्मी राष्ट्रीय महासचिव संतोष आठवले ( कांबळे ) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा जाहिर निषेधार्थ उद्या प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने व धरणे आंदोलन
पुणे मेट्रो लाईव्ह : पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना राष्ट्रीय महासचिव संतोष एस .आठवले ( कांबळे ) हे त्यांच्या मुळ गावातील ( नवे दानवाड ता . शिरोळ जि. कोल्हापूर ) अवैद्य विषारी गावठी दारू व मटका बंद न झाल्यास ईच्छा मरणाची परवाणगी मिळावी अशी मागणी राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री नाम .एकनाथजी शिंदे यांना व आपले सरकार पोर्टल वर दि .3 / 10/2022 रोजी केली होती .ईच्छा मरणाच्या मागणीची दखल स्थानिक प्रशासनाने घेऊन नवे दानवाड गावाती विषारी गावठी हातभट्टी दारु मटका आदी बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याची भुमिका घेतली होती तसेचे खोट्या ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद होऊ नये याचीही मागणीचे निवेदन पोलिस अधिक्षक कार्यालय , कोल्हापूर यांच्या कडे दिनांक 27/09/2022 रोजी केली होती .खोट्या ॲट्रॉसिटी बद्दल व गावातील विषारी गावठी हातभट्टी दारू , मटका कायमस्वरुपी बंद व्हावी अन्याथा ईच्छा मरणाची परवाणगी मिळावी या मागणी साठी आंदोलनात्मक भुमिका संतोष आठवले यांनी घेतल्या बद्ल कोल्हापूर जिल्ह्यातील स्वयंघोषित नेता सतिश मधूकर माळगे, कांबळे ( रा. इंद्रजीत कॉलनी ,मणेर मळा उचगांव ता .करवीर जि. कोल्हापूर ) यांच्या ईशारा...