Skip to main content

Posts

Showing posts with the label पुणे

पुण्यातील परदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली बकरी ईद!

  आझम कॅम्पस मध्ये अत्तर, गुलाब, चॉकलेट वाटप पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या   परदेशी विद्यार्थ्यानी बुधवारी २८ जुन रोजी आझम कॅम्पस येथे  बकरी ईद ( ईद-अल-अधहा ) साजरी केली.भारतातील ईदच्या एक दिवस आधी  परदेशातील चंद्र दर्शनाच्या वेळापत्रकाप्रमाणे ही ईद २८ जुन  रोजी साजरी करण्यात आली.  बुधवारी सकाळी साडेसात वाजता अरब, आखात ,येमेन ,सुदान ,इराण ,सौदी अरेबिया,अफगाणिस्तान  आणि अनेक देशातील  सुमारे १ हजार विद्यार्थी आझम कॅम्पस मशिदीमध्ये  नमाज पठणासाठी एकत्र आले. विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र नमाज पठणाची व्यवस्था करण्यात आली होती.नमाज पठण केल्यानंतर सर्वानी  प्रेमाने एकमेकांच्या  भेटी घेतल्या.  त्यानंतर या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प ,अत्तर, चॉकलेट देण्यात आले.या विद्यार्थ्यांनी  एकमेकांसमवेत फोटो काढण्याचा, सेल्फीचा आनंद लुटला आणि घरच्यांना लगोलग सोशल मीडियाद्वारे ख्याली खुशाली कळवली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  तसेच 'डॉ. पी. ए. इनामदार  युनिव्हर्सिटी' चे कुलपती डॉ.पी...

खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची भेट घेतली

प्रसंगी कायदेशीर मदत करू असे आश्वासन खासदार सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना दिले.   पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची रात्री नऊ वाजता  भेट घेतली. आंदोलन स्थळावरून त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.  शिक्षकांच्या या आंदोलनात मी शेवटपर्यंत सोबत राहीन  ही एक सामाजिक लढाई आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणी करीता प्रसंगी कायदेशीर मदत करू असे आश्वासन खासदार सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना दिले.  या आंदोलन करणाऱ्या मध्ये  महिला शिक्षिका आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांसोबत संवाद साधताना अनेक महिला शिक्षकांना अश्रू अनावर झाले. रामाचाही वनवास 14 वर्षानंतर संपला होता. मग आमच्यावरच अन्याय का, मला न्याय मिळवून द्या. अन्यथा उपोषणाची लढाई आणखी तीव्र करू, अशा भावना यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी खासदार सुळे यांच्यासमोर व्यक्त केल्या.पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील 93 शिक्षक महापालिका सेवेत का...

पुणे मनपाच्या प्राथमिक शाळेत गेल्या चौदा वर्ष मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने व्हावी .. शिक्षक प्रकाश शिंदे .  पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे मनपाच्या प्राथमिक शाळेत गेल्या चौदा वर्ष मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांनी काल पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उच्च न्यायालयाने या शिक्षकांना सेवेत कायम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयीन आदेशाची महापालिका प्रशासनाने चार महिन्यानंतरही अंमलबजावणी न केल्याने शिक्षकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.  पुणे महानगरपालिके मध्ये 2009 आणि 2011 या वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने रजा मुदत शिक्षण सेवक म्हणून ही शिक्षक भरती करण्यात आली होती. पुढे 2017 मध्ये या शिक्षकांना सेवेत कायम करायला राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने आदेश दिले होते ,  मात्र त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. या विरोधात प्रकाश शिंदे आणि इतर शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 93 शिक्षकांना सेवेत कायम करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश फेब्रुवारी 2023 मध्ये  महापालिकेस दिले.  पुणे महापालिकेस या साठी सहा आठवड्यांची ...

डॉ. पी. ए ईनामदार यांच्या नेतृत्वाखाली सुफी वारकरी विचार मंच' व मुस्लीम बँक पुणे यांच्या विद्यमाने वारकरी बंधु भगिनी साठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप करण्यात आले

  नको जात पंथ नको भेदभाव तोचि खरा माणुस ज्याचे माणुसकीचे भाव, पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे  :  सालाबाद प्रमाणे डॉ. पी. ए ईनामदार , एमसीईच्या  व्हाईस चेअरमन  आबेदा इनामदार  यांच्या नेतृत्वा खाली सुफी वारकरी विचार मंच' व मुस्लीम बँक पुणे यांच्या विद्यमाने वारकरी बंधु भगिनी साठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप करण्यात आले . मुस्लीय को ऑप बँक लि. रविवार पेठ शाखा येथे शिबीर संपन्न झाली या वेळी 700 ते 800 वारकरी बंधु भगिनीची तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले तसेच डॉ शारीक खान त्यांच्यासह डॉकटर सहकाऱ्यांनी झेंड व्ही. एम मेडिकल कॉलेडा च्या माध्यमातून हा उपक्रम राबविला या मध्ये सुफी वारकरी विचार मंच चे मश्कुर अहम शेख उमरशरीफ शेख, आदिल खान हिदायत मोगल शब्बीर नामा मोकाशी शकील शेख कोथरुड या आरोगा शिबीराचे आयोजन केले . अंजुम हाजी शेख , अरब सहाब , अदिलं खान , हिदायत मोगल , शब्बीर मोकाशी , आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमाची माहिती प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य प्रतिनिधी व मुस्लिम बँकेचे संचालक   मोहम्मद गौस उर्फ  बबलू  सय्यद यांनी दिली.

हाजी इसहाक पटेल साहब का दिल का दौरा पडने से इंतेकाल हो गया.

         इन्नालीलाही व इन्ना इलयही राजीवून पुणे मेट्रो लाईव्ह: पुणे : बडे दुःख के साथ आपको ये मालूमात दी जाती है के लोनावला शहर के मशहूर व मारूफ सुन्नी मुस्लिम जमात के ट्रस्टी हाजी इसहाक पटेल साहब का दिल का दौरा पडने से इंतेकाल हो गया है. हाजी इसहाक पटेल लोनावला शहर में पिछले कई सालो से इमानो ऐतबार बिना मफादके समाज की खिदमत अंजाम दे रहे थे. हर समाज के प्रति उनके दिल में प्यार वो मोहब्बत थी. किसी भी धर्म की कोई भी समस्या हो उसको वो आसानी से हल करते थे इसीलिए उनका हर धर्म के लोग सन्मान करते थे. covid-19 महामारी का दौर शुरू हुआ. हाजी इसहाक पटेल और उनके साथियों ने सुन्नी मुस्लिम जमात की जानीब से कोरोना से मरने वाले सभी धर्म के लोगो का अंत्यसंस्कार करने का काम सुरू किया. बिलातफ्रिक मजब व मिल्लत जात-पात भाषा के आगे जाकर खिदमत अंजाम दी. लोनावला शहर मे कोविड पॉझिटिव्ह पेशंट के लिए हॉस्पिटल की कमतरता होने के कारण पुणे शहर मे विविध हॉस्पिटल से संपर्क करके बीमार लोगो को हॉस्पिटल में बेड उपलब्ध करा के देना. ऑक्सिजन मशीन पेशंट को उपलब्ध करा कर देना. स्थलांतरित लोगो को खाना. ...

प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा श्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे संपन्न होणार

पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : येथील आघाडीचे न्यूज पोर्टल प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा दिनांक 29.05.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कोल्हापूर येथे श्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे संपन्न होणार  आहे.  या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा.आमदार श्रीमती जयश्री जाधव कोल्हापूर , कार्येक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रसाद कुलकर्णी, इचलकरंजी हे आहेत , तर  कार्येक्रम प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक लोकसत्ताचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी मा.श्री. दयानंद लिपारे  , ज्येष्ठ कवी श्री  पाटलोबा  पाटील , दैनिक ग्रामदेवता चे संपादक श्री.सखाराम जाधव हे आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री मुरलीधर कांबळे ( पत्रकार ) हे आहेत. 

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  येवलेवाडी येथे आज दिनांक एक मे 2023 रोजी नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचालित प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती पदक विजेते माननीय श्री प्रकाश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री मुक्तार भाई सय्यद, सोल्जर आय यु फाउंडेशन माननीय श्री. तुषार बाळासाहेब कदम हे सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजानच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष इफ्तारचा कार्यक्रम संपन्न झाला.

पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजानच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष इफ्तारचा  कार्यक्रम  संपन्न झाला. क्रांतिवीर लहुजी वस्ताद एकता प्रस्थिठान व मातंग  एकता आंदोलन पुणे शहर तर्फे प्रथमच  पुणे येथील काशेवाडी  भागात  मुस्लिम महिलांसाठी  रोजा  इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या देशाचे संविधान ज्या चार तत्वावर आहे त्यातील एक समानता आहे . आज आपल्या राज्यात अनेक रोजा इफ्तार कार्येक्रमाचे आयोजन करण्यात येते  त्यात  फारच महिलांची संख्या  कमी असते म्हणूनच महिलांसाठी असा उपक्रम  राबवून एक दिवस  महिलांसाठी  रोजा इफ्तार चा कार्येक्रम  ठेऊन त्यांना बोलाविण्यात आले होते . महाराष्ट्रातील हा पहिलाच  कार्येक्रम आहे जो महिलांसाठी  राबविण्यात आला आहे असे इफ्तार कार्येक्रमाच्या वेळी आयोजकांनी  सांगीतले .   या वेळी प्रमुख उपस्थिती  माजी गृहराज्मंत्री  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ऊपाध्यक्ष  रमेश दादा बागवे  , काशेवाडी  पोलिस चौक...

होनहार भारत -पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया ' विषयावर परिषद

  होनहार भारत -पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया ' विषयावर परिषद डी वाय पाटील युनिव्हर्सिटी कडून आयोजन उद्यमशीलतेतील योगदानाबद्दल कंपन्या आणि मान्यवरांचा  सत्कार पुणे मेट्रो : पुणे : डी वाय पाटील युनिव्हर्सिटी(आंबी ,पुणे ) च्या वतीने 'होनहार भारत -पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया ' विषयावर एक दिवसीय परिषदेचे  आयोजन शनिवार दि १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.हॉटेल रामी ग्रँड येथे होणाऱ्या या परिषदेत भविष्यातील उद्यमशीलतेसंदर्भात  ४ विविध  विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या योगदानाबद्दल  कंपन्या आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे . त्यात बांबू इंडिया,फ्लुईड व्हेंचर्स ,स्प्रेन्ग एनर्जी ,लेन्स्कर्ट ,९ युनिकॉर्नस ,स्वरा ,डोमिनिक्स ग्लोबल ,सेंट्रम वेल्थ ,फार्म इझी,किटो टेक   या सारख्या कंपन्यांचा आणि  दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक  पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे,एस एम ई चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांचा समावेश  आहे . डी वाय पाटील युन...

. तनवीर इनामदार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला

तनवीर इनामदार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला पुणे मेट्रो लाईव्ह   पुणे : मुस्लिम बँकेचे चेअरमन डॉ. पी ए इनामदार व सर्व बँकेचे संचालक मंडळा तर्फे बँकेचे संचालक   मा. तन्वीर इनामदार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मुस्लिम बँकेचे एडमिन ऑफिसर  व बँकेचे सर्व स्टाफ उपस्थितीत होते.

पी. ए. ईनामदार विद्यापीठ महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी अवामी महाज

मुस्लिम बॅक पुणे तर्फे शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीतील सार्वजनिक मंडळांच्या वतीने सत्कार  व नागरिकांना पाणी वाटप  पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : विदागपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डॉ. पी. ए. ईनामदार  विद्यापीठ महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी अवामी महाज मुस्लिम बॅक पुणे तर्फे शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीतील सार्वजनिक मंडळांच्या वतीने सत्कार  व नागरिकांना पाणी वाटप करण्यांत आले यावेळी डॉ. पी. ए. ईनामदार यांच्या हस्ते सर्व मिरवणुकीतील मंडळ यांना शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला .  यावेळी, ईकबाल अन्सारी यांनी  सुत्रसंचालन केले तसेच. मुश्ताक पटेल, वहाब मणियार , शाकीर तांबोळी, आरीफ सय्यद, इम्तियाज शेख तनवीर आबीद शेख हिदायत मस्कुर  अहमद शेख , मोहम्मद गौस बबलू सय्यद ,  मोकाशी , नाना,  नितीन  शोरावडे , आबीद  शेख उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे संयोजन मशकुर अहमद शेख उमर  शरीफ शेख, मोहंमद गौस यांनी केले .

सुफी संत हज़रत ऐनी शाह (रहे.) यांचा उरुस संपन्न

सुफी संत हज़रत ऐनी  शाह (रहे.) यांचा उरुस साजरा झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत उरुस संपन्न झाला . पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : सुफी संत  हजरत सैय्यदी पीर ऐनी शाह सहा किला (हे.) यांचा उरुस नुकताच अत्यंत थाटामाटात व उत्साहात पुणे भवानी पेठ येथील रोशन मस्जिद, दुल्हा-दुल्हन कब्रिस्तान येथे साजरा करण्यात आला. उरुसाचे हे ७ वे वर्ष होते.  सायंकाळी सहा नंतर सुफी संत  हज़रत सैय्यदी पीर ऐनी शाह  (रहे) यांच्या मजार शरीफ वर गिलाफ  चादर,  चढवण्यात आली त्या नंतर  हजरत यांचे वारसदार जान शिन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह) यांनी फातिहा देऊन सलाम पढून उपस्थित सर्वांसाठी दुवाँ व प्रार्थना केली.  या नंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  भोजना नंतर हज़रत यांचे वारसदार व जानशिन) मौलाना शाह नजीरुद्दीन (उर्फ मख्तुमी शाह) यांचा  विशेष बयान ठेवण्यात आले होते. प्रथम फूलपान  करण्यात आले :  हजरत यांचे बायान सुरू होण्या लअगोदर रोशन मस्जिदचे  हाफीज मौलाना अहमद कादरी यांनी  हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह)...

पुणे : सुफी संत हजरत ऐनी शाह ( रहे.) यांचा गुरुवारी ऊर्स

पुणे : सुफी संत हजरत ऐनी शाह       ( रहे.)  यांचा गुरुवारी ऊर्स. पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे  :  सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह सहाब किब्ला ( रहे ) यांचा उर्स उर्दु ता. १६ व इंग्रजी महिना तारीख  १६ मार्च  वार गुरुवार  रोजी साजरा करण्यात येणार आहे. गेल्या सहा  वर्षापासून हजरत यांचा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हजरत यांची मजार शरीफ पुणे स्थित भवानी पेठ दुल्हा दुल्हन कब्रिस्तान येथे आहे. या ठिकाणीच उर्स साजरा करण्यात येतो .  सुफी संत हजरत ऐनी शहा  (रहे) यांचा ऊर्स हजरत यांचे वारसदार ( जानशिन) हजरत शाह नजीरूद्दीन कादरी उर्फ (मखदुमी) शाह यांचे मार्फतच  उरुसाचे सर्व नियोजन केले जाते. त्यांचे प्रमुख गुरू मौलांना गौसवी शहा सहाब (  हैदराबाद) यांचे पुर्व परवानगीने व त्यांचे आदेशा नुसार करतात. सुफी संत हजरत ऐनीशाह रहे. यांचे मुरीद (शिष्य) अखंड महाराष्ट्रभर आहेत. हजरत यांचे सर्व शिष्य हजर राहून उर्साचे सर्व कामकाज पाहतात. सायंकाळी असरच्या नमाज नंतर हजरत यांचे मजार शरीफ वर गिलाफ चादर चढवण्यात येतो व मजार शरी...

मा. सुप्रीम कोर्टाचा निकाल : डॉ .पी . ए. इनामदार मुस्लिम बँकेचे चेअरमनपदी कायम

  मा. सुप्रीम कोर्टाचा निकाल : डॉ .पी . ए. इनामदार मुस्लिम बँकेचे चेअरमनपदी कायम पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : आज. दिनांक गुरुवार 23/02/2023 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टच्या  मिटींग मध्ये डॉ पी. .ए. इनामदार यांचे भव्य  व जंगी स्वागत करून त्यांचे  अभिनंदन करण्यात आले. या वेळी सर्व डायरेक्टर ,व बँकेचे व्हाईस चेअरमन एस.ऐ. ईनामदार,  सी.ई.ओ. ऍडमिन ऑफीसर व बँकेचे सर्व स्टाफ यांनी पी. ए . ईनामदार साहेबांचे अभिनंदन करून सत्कार केला.