Skip to main content

Posts

Showing posts with the label पुणे देहूरोड

देहूरोड शहरात मोठ्या उत्साहा व जल्लोषात ७५ वा स्वतंत्र दिवस अमृत महोत्सव साजरा

पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख  देहूरोड; दि.१५ ऑगस्ट ७५ वा स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सव मोठ्या उत्साहा आणि  जल्लोषात आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला, संपूर्ण देहूरोड शहर तिरंगामय झाला होता,ठीक ठिकाणी ध्वजारोहणचे कार्यक्रम संपन्न झाले, शहरात सामाजिक संघटन व राजनीतिक पक्षांकडून दुचाकी वरून भव्य-तिरंगा रॅली काढण्यात आली, तर जय भवानी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था च्या वतीने ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकर  कमानी समोर रिक्षा स्टॅन्ड वर ध्वजारोहण करण्यात आले, तसेच शाळेकरी मुलांना मोठ्या प्रमाणात खाऊ वाटप या संस्थेच्या वतीने करण्यात आले.तसेच जय भवानी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा या संस्थेने देहूरोड शहरातील ऐतिहासिक सुभाष चौक बाजारपेठेतून भव्य-रीक्षा तिरंगा रॅली चे आयोजन केले होते. भव्य-रिक्षा तिरंगा रॅली देहूरोड शहरवासीयांना आकर्षक करत होती. भारत माता की जय, भारतीय स्वतंत्र  75 व्या अमृत महोत्सव दिनाचा विजय असो च्या गर्जनांनी पूर्ण देहूरोड शहर दुंम-दूमुन गेले.  एड .कैलाश पानसरे ( देहूरोड छावणी प्रशासक ) यांनी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था यांच्या सामाजि...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून नगरपरिषद करावी

    नागरिकांची मागणी ; सागर लांगे यांचा सातत्याने पाठपुरावा   पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख देहूरोड कॉंटमेंट बोर्ड ऐवजी नगरपरिषद होण्याबाबत मागील सहा महिन्यापूर्वी सागर कृष्णा लांगे (भाजप प्रणित: नवभारतीय शिव वाहतूक संघटना, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय सर्वसामाजिक संस्था धार्मिक संघटना व देहूरोड मधील सर्व नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन, विद्यमान मुख्यमंत्री, देहूरोड कँटोन्मेंट बोर्डा चे कार्यकारी अधिकारी स्थानिक खासदार श्रीरंग आप्पा बारणे स्थानिक आमदार तसेच शासकीय संबंधित खात्याचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते व त्याचा सागर लांगे , यांचे सहकारी यांच्या माध्यमातून वेळोवेळी सर्वांकडे पाठपुरावा करत आहेत मा. अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग, भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष  हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली रंगशारदा सभागृह मुंबई या ठिकाणी *हर घर तिरंगा अभयानाअंतर्गत* कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये देहूरोड कॉंटमेंट बोर्डचे रूपांतर नगरपरिषदे मध्ये होण्याकरता कार्यक्रमांमध्ये उपस्थित ...