Skip to main content

शब्दाला जागणारे सर्वसमावेशक नेतृत्व !



पुणे मेट्रो लाईव्ह :

हल्ली राजकारणात शब्दाला जागणारे नेतृत्व अपवादानेच बघायला व अनुभवायला मिळते.याउलट सत्तेच्या स्वार्थासाठी जनतेचा विश्वासघात करणा-यांची माञ मोठी गर्दी आहे.त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा राजकारणा बरोबरच नेते मंडळींच्या प्रामाणिक कार्यावरील विश्वास कमी होत चालला आहे,हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही.असे असले तरी आपल्या प्रामाणिक जनहिताच्या कार्यातून राजकारणातून समाजकारण करता येते ,हे दाखवून देणारे माञ जनतेच्या मनात आदराचे भक्कम स्थान निर्माण करतात.अशा कार्यकुशल मंडळींना जनतेचे मिळणारे पाठबळ हीच त्यांची मोठी ताकद असते.याच ताकदीच्या बळावर व आपल्या प्रशासकीय कामकाजातील अनुभवी कौशल्याच्या जोरावर  ते प्रशासनाकडून समाजातील विविध प्रलंबित मुलभूत विकासकामे मार्गी लावण्यात कमालीचे यशस्वी ठरतात.याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे राजकारणात राहूनही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारे व सर्वसामान्यांचा आपला हक्काचा माणूस अशी सर्वमान्य विश्वासार्ह ओळख निर्माण केलेले वस्ञनगरीचे सुपूञ माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार.ते केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपचे समर्थक असले तरीही विकासाच्या कामामध्ये कधीही राजकारण आणायचे नाही , समाजहिताच्या बाबींसाठी कायम पाठिंबा यासाठी आग्रही भूमिका कार्यरत असतात.म्हणूनच त्यांचे सर्व राजकीय पक्षांबरोबर सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत.कधीही काळ वेळ न पाहता आपल्याकडे काम घेवून येणा-या कोणत्याही माणसाचे काम झालेच पाहिजे , यासाठी ते प्रयत्नशील राहून काम मार्गी लावूनच शांत बसतात.म्हणूनच कदाचित शब्दाला जागणारे सर्वसमावेशक नेतृत्व,ही त्यांची ओळख सार्थ ठरली असावी.पालिकेत उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना नेहमीच त्यांच्या कार्यालयात सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारीची निर्गत होण्यासाठी मोठी गर्दी करायचे.पण ,या गर्दीतही तानाजी पोवार हे सर्वांच्या तक्रारी ऐकून घेवून तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या मोबाइलवरुन संपर्क करायचे.त्यामुळे सदर तक्रारीची समस्या मार्गी लागायची ,असा अनेकांनी अनुभव घेतला आहे.हे अनेकांच्या प्रत्यक्ष तोंडातून ऐकायला  मिळते ,तेव्हा हा माणूस राजकारणातून समाजकारण करण्यात कमालीचा यशस्वी ठरला असल्याची खात्री पटते.खरंतर राजकारणापलिकडे जावून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेवून कार्यरत राहणारेच सत्ता असो किंवा नसो कायमच सर्वसामान्य जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण करतात.समाजाचे दु:ख हेच आपले दु:ख आणि समाजाचे सुख हेच आपले सुख मानून कार्यरत राहण्याची त्यांची प्रामाणिक धडपड ही समाजमनाला कर्तृत्व व नेतृत्व मान्य करायला भाग पाडते.याच लोकपाठबळाच्या जोरावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची त्यांची विकासाभिमुख कार्यपध्दत समाज विकासात मोलाची भर घालणारी ठरते.याचा अनेकदा प्रत्यय तानाजी पोवार यांच्या कौशल्यपूर्ण कार्यातून वस्ञनगरीने घेतला आहे. म्हणूनच ते सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून काल ,आज आणि उद्याही राजकारणातून समाज विकासासाठी झटत राहतानाच सर्वसामान्य जनतेचा आधारवड ठरतील ,अशीच त्यांची दमदार यशस्वी वाटचाल सुरु आहे.अशा    कार्यकुशल सर्वसमावेशक नेतृत्वाकडून अखंडितपणे प्रामाणिक आदर्श समाजकार्य घडत राहो ,याच त्यांना आजच्या वाढदिवसाच्या उदंड व मनस्वी शुभेच्छा !


- सागर बाणदार

मो.८८५५९१५४४०

Comments

Popular posts from this blog

जमीयत उलमा हिंद महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी साहब का इंतकाल

आजमी साहब की कमी हमेशा मेहसुस होगी ; हाजी गुलजार अध्यक्ष जमीयत पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो लाईव्ह :    अन्वरअली शेख  :  पिंपरी चिंचवड- जमियेत उलमा हिंद  महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी | साहब का कल  २० जून को सुबह की नमाज से कुछ वक्त पहले इंतकाल हो गया.  जनाजे की नमाज असर के बाद  नारियलवाडी कब्रस्तान मुंबई में अदा की गयी और उसी कब्रस्तान में सुपुर्द खाक किया गया. हजरत मौलाना मुस्तकीम साहब सदर महाराष्ट्र जमीयत के साथ समाजसेवा में ५६ साल से लगे रहे और आप उलेमाये दिन में एक बेहतरीन मुकर्रार थे. आपके पुणे शहर मे कई सफर हुवे हे. जमियेत के लिये आप का बहुत महत्व पूर्ण योगदान रहा है, आप जमीयत उलेमा के प्रोग्राम में २५-३० वर्षो से जुडे रहे. हाजी गुलजार अध्यक्ष पिंपरी चिंचवड जमियेत उलमा ने आपके इंतकाल पर दुख व्यक्त किया है और अल्लाह से दुआ कि है कि मरहूम को जन्नते फिरदौस आला मकाम अता फरमाएं.  

कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे.....

  पुणे मेट्रो लाईव्ह : प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “… अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा मंगळवार ता. १४ मार्च २०२३ रोजी विसावा स्मृतिदिन आहे.त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात असत.अर्थात ते खऱ्या अर्थाने दादा माणूसच होते .मराठी कवितेत त्यांनी दिलेले योगदान अनमोल स्वरूपाचे आहे .मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच आहे.एखाद्या प्रतिभावंत आणि रसिकमान्य कवीने एखाद्या काव्य प्रकाराबाबत संपूर्ण आयुष्य वाहून घेणे आणि त्यात नव्या पिढ्या निर्माण करण्याचे जिवनध्येयी काम करणे हे फार दुर्मिळ असते.सुरेश भट उर्फ दादा हे त्य...

शिवसेना पुणे शहर .... रास्ता रोको आंदोलन ... झुकेंगे नही ...

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेते, खा संजय राऊत साहेब यांच्यावर राजकीय सुडाने केंद्र सरकारने ईडी मार्फत कारवाई केली. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राऊत साहेबांची तपास व चौकशी सुरू होती. पहिली नोटीस दिड महिन्यापूर्वीच दिली, चौकशी केली मग तेव्हाच का अटक केली नाही ? भाजपच्या विरोधात बोलणार त्याच्यावर ईडीची कारवाई.. भाजप मधे प्रवेश केला आणि काहीही गुन्हा असो तरीपण नो कारवाई .. ही कुठली हिटलरशाही ...  पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळा  ओसवाल, डाॅ अमोल देवळेकर, आनंद गोयल, भरत कुंभारकर, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विशाल धनवडे, राजेंद्र बाबर, उत्तम भुजबळ, अर्जुन जानगवळी, राजेश मोरे, दिलीप पोमण, रूपेश पवार, मारूती ननावरे, चेतन चव्हान, अक्षय माळकर शशिकांत,दिपक घुबे, सचिन जोगदंड, सुरज लोखंडे, गौरव पापळ ,मदन गाडे, नितिन निगडे, सनि गवते, अतुल दिघे, निरंजन कुलकर्णी, अनिकेत थोरात, शंकर साठे, स्वाती कथलकर, श्रुती नाझीरकर, सरोज कारवेकर, रोहीणी कोल्हाळ, सिमा मगर, सलमा भाटकर, सिमा गायकवाड, पद्मा सोरटे, गायत्री गरूड, मुकुंद लालबिगे, अनिल माझिरे, रोहीत सांडभोर,

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटची सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.

  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १९ फेब्रुवारी  २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा 'चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला.पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण...

लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित

लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित  पुणे मेट्रो लाईव्ह :  जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची त्रयस्त तपासणी चौकशी करून तपासणीचा अहवाल.पंधरा दिवसांमध्ये  देण्याचे व अहवालामध्ये कामाबाबत काही गंभीर त्रुटी निदर्शनास आलेस ठेकेदारावर निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र करवीर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे यांना दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांनी केली .   यावेळी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे उपस्थित होते या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजय इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख  समीर विजापुरे इचलकरंजी महानगर जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार आधी सहभागी होते

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा

  श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा इचलकरंजी : प्रतिनिधी :   21 जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला.  प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी योगदिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी राज्यस्तरीय योगासनपटू कु. हर्षदा करंबेळकर, कु. शर्वरी माळी व त्यांच्या सहकारी विद्यार्थिनींनी प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने अशा क्रमाने प्रात्यक्षिके करीत उपस्थित मुलींकडून आसने करवून घेतली. यामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर तसेच उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, एस. व्ही. पाटील हे सारे स्वतः सहभागी झाले व त्यांनी सर्व योगासनेही केली. काही शिक्षक-शिक्षिकांनीही योगासने केली.  सौ. अर्चना रानडे यांनी कार्यक्रमाला साजेसे गीत सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्वाखाली योगदिन प्रमुख आर. पी. कुलकर्णी यांनी केले.

प्रवाशांची गैरसोय झाल्याने काॅंग्रेसने अधिका-यांना धरले धारेवर

  पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी :  शासन आपल्या दारी अभियानासाठी आज मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा आहे. या कार्यक्रमासाठी इचलकरंजी बसस्थानकातून बहुतांश एसटी बसेस गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्‍यांनी शासन आदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगितले. शासन अपल्या दारी या अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. त्यामुळे शासन आदेशानुसार इचलकरंजी बसस्थानकातील बहुतांश एसटी बसेस या कार्यक्रमाला नागरीकांना ने- आण करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसत होती. अनेकांनी बसेसबाबत विचारणा केली असता बसेस नसल्याचे सांगण्यात अले. त्यामुळे लांब पल्यावरून आलेले प्रवाशी तसेच इचलकरंजी बसस्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होता. याबाबत माहिती मिळताच कॉग्रेसचे पदाधिकारी, कार...

कोण होणार चिंचवडचा आमदार...? आज जाहीर होणार

  चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ  पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पुणे मेट्रो लाईव्ह : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण :  मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल....

दि.मुस्लिम को ऑप बँक पुणे शाखा श्रीरामपूर या शाखेचा कार्येक्रम डॉ. पी ए इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व व्हाइस चेअरमन एस ए इनामदार ,सी ई ओ मोहम्मद शाहिद यांनी यशस्वीरिता पार पाडला

श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . पुणे मेट्रो लाईव्ह :    पुणे : दि मुस्लिम को  ऑप बँक लि. शाखा श्रीरामपूर या शाखेमध्ये  नुकताच कार्येक्रमचे  संपन्न झाला .  या कार्यक्रमचे अध्यक्ष श्री गणी हाजी शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक , ज्येष्ठ वकील बाबा शेख , ज्येष्ठ वकील. युसुफ कादर शेख , नगरसेवक मुख्तार शाह साहेब , सी ए एजाज शेख , सय्यद मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद (संचालक  दि मुस्लिम को  ऑप बँक ) , अजमत फातिमा इंग्लिश स्कूल संचालक  मुबिन शेख , मतीन शेख व कुरेशी समाजाचे सदर मेहबूब कुरेशी , इंजि. सलीम मणियार , सलीम दस्तगीर , पि एस आय इब्राहीम शेख , इरफान शेख, इम्रान सय्यद आदी उपस्थित होते. या वेळी  श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रांच मॅनेजर शकील कुरेशी , स्टाफ एजाज सय्यद , वसीम  शेख , साजिद खान या सर्वांनी   विशेष परिश्रम घेतले. श...