भाजपा शहर कार्यलयात शिवजंयती,महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पुणे मेट्रो लाईव्ह :
इचलकरंजी येथिल भारतीय जनता पार्टी शहर कार्यलय मध्ये आज शिवजयंती व बसवेश्वर जयंतीनिमित्त आज माजी पाणी पुरवठा मंत्री मा लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस व महात्मा बसवेश्वर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र आभिवादन करणेत आले .
यावेळी शहर अध्यक्ष ॲड आनिल डाळ्या,मा नगरसेवक आब्राहिम आवळे जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग म्हातुगडे,अरविंद शर्मा दिपक पाटील,उत्तम विभुते रामदास कोळी,अमर कांबळे आरुण कुंभार सौ पुनम जाधव सौ आश्विनी कुबडगे,सौ निता भोसले ॲड भरत जोशी, दौलत पाटील, प्रविण पाटील ,प्रविण रावळ, प्रदिप मळगे,प्रमोद बचाडे,रोहित केसरवानी, बाबासो कोरे, दिपक राशिनकर ,महेश पाटील रामसागर पोटे, उमाकांत दाभोळे, सतिश पंडित,'आमित जावळे, सतिश भस्मे,प्रकाश खारगे, प्रदिप भंडारे, आदी भाजपा पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment