अकिवाट : डॉ.व्यंकटेश पत्की व डॉ.प्रविण जैन यांचे "संजीवन हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर युनिट, जयसिंगपूर"* यांच्या वतीने आपल्या अकिवाट गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्णांसाठी ठराविक आजारांच्या उपचारासाठी सोय संजीवनी हॉस्पिटल , जयसिंगपूर येथे उपलब्ध केली आहे.या संदर्भात जनजागरण व्हावे म्हणून हा शिबीर आयोजित केला आहे.
या शिबिरात दम्याचे आजार, फुफ्फुसाचे आजार, लिव्हरचे आजार, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार यांची मोफत तपासणी होणार आहे.
स्थळ :- "श्री" हॉस्पिटल,बस स्टॉण्ड जवळ अकिवाट
वेळ :- शुक्रवार दिनांक ०८/०७/२०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी
संपर्क :- विनोद आवटी 9975398236, इर्शाद नदाफ 9860888968


Comments
Post a Comment