यांचा वाढदिवस मदद फाउंडेशन देहूरोडच्या वतीने साजरा करण्यात आला.
पुणे मेट्रो लाईव्ह
अन्वरअली शेख :
देहूरोड दि ४. देहूरोड शहरातील सामाजिक संघटन मदत फाउंडेशनच्या वतीने पिं.चिं. शहर रा. काँ पार्टीच्या महिला उपाध्यक्ष अर्चना राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, नेहमी गोर गरीब व गरजूंच्या मदतीला धावून येणारी अर्चनाताई राऊत अशी ख्याती असणारी अर्चना राऊत यांनी आपली ओळख लोकसेवेतून निर्माण केली आहे.
३अगस्त रोजी सायंकाळी मदद फाउंडेशनच्या कार्यालयात अर्चना राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी मुस्लिम समाजाचे विचारवंत अब्दुल गफुर भाई शेख , मदद फाउंडेशनचे अध्यक्ष अब्बास भाई शेख, फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष गौस सुणार, मलिक शेख युवा नेते ,सोहेल बेपारी ,सलीम शेख, फरत अत्तार,परवेज उर्फ सोनू शेख आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment